Jagdamba Sword | महाराजांची तलवार परत आणण्यासाठी ऋषी सुनक यांच्याकडे पाठपुरावा | Sakal Media
2022-11-11
215
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असणारी जगदंबा तलवार महाराष्ट्रात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे सरकारने पाठपुरावा सुरु केला आहे.